IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या 6432 जागांसाठी भरती
एकुण: 6432 जागा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे (SC/ST प्रवर्ग: 05 वर्षे सुट, OBC : 03 वर्षे सुट)
नोकरीचे ठिकाण: संपुर्ण भारत देशामध्ये
दहावी पास व ITI पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
अर्जाची फी: सर्वसाधारण/इमाव : ₹850/- अजा/अज/अपंग : ₹175/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2022
वेबसाईट: Click here
ऑनलाईन अर्ज : Click here
जाहिरात: Click here
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 386 जागांसाठी महाभरती