महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती 2022
MUHS Recruitment 2022
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये 122 विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
एकुण जागा – 122
पदाचे नाव आणि तपशील
1. कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक (8 जागा)
2. उच्चश्रेणी लघुलेखक (2 जागा)
3. सहायक लेखापाल (3 जागा)
4. निम्नश्रेणी लघुलेखक (2 जागा)
5. सांख्यिकी सहायक (2 जागा)
6. वरिष्ठ सहायक (11 जागा)
7. विद्युत पर्यवेक्षक (1 जागा)
8. छायाचित्रकार (1 जागा)
9. वरिष्ठ लिपिक/DEO (8 जागा)
10. लघुटंकलेखक (14 जागा)
11. आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट (1 जागा)
12. लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल (55 जागा)
13. वीजतंत्री (2 जागा)
14. वाहनचालक (3 जागा)
15. शिपाई (9 जागा)
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलिपी व
टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि.
(iii) 03 वर्षे अनुभव - पद क्र.3: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलिपी व
टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि.
(iii) 03 वर्षे अनुभव - पद क्र.5: 45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA
- पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी/कमर्शियल
आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स
(iii) 03 वर्षे अनुभव - पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलिपी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.15: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्जाची फी : खुला प्रवर्ग : ₹1000/- (मागासवर्गीय : ₹700/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2022
वेबसाईट : येथे पहा
जाहिरात : येथे पहा
ऑनलाईन अर्ज : Apply online