ITBP इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फ़ोर्स मध्ये विविध पदांच्या 178 जागांसाठी भरती

ITBP Recruitment 2022 | इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दल भरती 2022 | ITBP Bharti 2022 | Indo-Tibatian Border Police Force Recruitment 2022

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलामध्ये विविध पदांच्या एकूण 178 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे :-

पदाचे नाव –

  1. सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – 18 जागा 
  2. कॉन्स्टेबल (प्राणी परिवहन) – 52 जागा 
  3. कॉन्स्टेबल (कार्पेन्टर) – 56 जागा
  4. कॉन्स्टेबल (मेसन) – 31 जागा 
  5. कॉन्स्टेबल (प्लम्बर) – 21 जागा 

शैक्षणिक पात्रता

  • सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – i) बारावी उत्तीर्ण  (ii) GNM कोर्स
  • कॉन्स्टेबल (प्राणी परिवहन) – दहावी उत्तीर्ण
  • कॉन्स्टेबल (कार्पेन्टर) – (i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI
  • कॉन्स्टेबल (मेसन) – (i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI
  • कॉन्स्टेबल (प्लम्बर) – (i) दहावी उत्तीर्ण (ii) ITI

वयाची अट – [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – 15 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे 
  • कॉन्स्टेबल (प्राणी परिवहन) – 27 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
  • कॉन्स्टेबल (कार्पेन्टर/मेसन/प्लम्बर) – 17 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्जाची फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • सब इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – 29 सप्टेंबर 2022
  • कॉन्स्टेबल (प्राणी परिवहन) – 27 सप्टेंबर 2022
  • कॉन्स्टेबल (कार्पेन्टर/मेसन/प्लम्बर) – 01 ऑक्टोबर 2022

वेबसाईट : येथे पहा

जाहिरात :

ऑनलाईन अर्ज : Apply Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *