महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
MPSC Group – C Services Joint Preliminary Exam – 2022
MPSC मार्फत गट – क पदाच्या 228 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
पदाचे नाव आणि तपशील
1. उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय (06 जागा)
2. दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (09 जागा)
3. कर सहाय्यक, गट-क (114 जागा)
4. लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क (89 जागा)
5. लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क (10 जागा)
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2: पदवीधर.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट:
01 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 0वर्षे सूट]
पद क्र.1, 4 & 5: 19 ते 38 वर्षे.
पद क्र.2 & 3: 18 ते 38 वर्षे.
दुय्यम निरीक्षक या पदासाठी शारीरिक पात्रता
पुरुष –
उंची : 165 सेमी
छाती : 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
महिला –
उंची : 155 सेमी
वजन : 50 कि. ग्रॅ.
अर्जाची फी :
खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/- ]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022 (11:59 PM)
पूर्व परीक्षा : दि. 5 नोव्हेंबर 2022
परीक्षा सेंटर : महाराष्ट्रात 37 ठिकाणे
अधिकृत वेबसाईट : येथे पहा
जाहिरात : येथे पहा
ऑनलाईन अर्ज : Apply Online [Starting on 01 August 2022]