Pune Municipal Corporation Recruitment 2022
पुणे महानगरपालिका (PMC) भरती 2022
पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 448 पदांची भरती सरळसेवेमार्फत घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –
एकूण जागा:- 448
पदाचे नाव आणि तपशील :-
1. सहाय्यक विधी अधिकारी (04 जागा)
2. लिपिक टंकलेखक (200 जागा)
3. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (135 जागा)
4. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (05 जागा)
5. कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (04 जागा)
6. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (100 जागा)
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) विधी शाखेची पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा +05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.5: (i) B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर (ii) M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य
वयाची अट: 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹800/-]
नोकरी ठिकाण: पुणे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022
परीक्षा (Online): ऑगस्ट/सप्टेंबर 2022
अधिकृत लिंक : येथे पहा
ऑनलाईन फॉर्म : Apply online
जाहिरात : येथे पहा
हेदेखील पहा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती
पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात(CB Pune) 13 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
रयत शिक्षण संस्थेत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 261 जागासाठी भरती