SAMEER मुंबई भरती 2022

SAMEER भरती 2022 | सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग & रिसर्च मुंबई भरती 2022 | Society For Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai Recruitment 2022 | SAMEER Recruitment 2022

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग & रिसर्च (SAMEER) मुंबई येथे विविध पदांच्या एकूण 07 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून अर्जाची प्रत पोस्टामार्फत मागविण्यात येत आहे. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे:-

💮एकूण जागा – 07
💮पदाचे नाव व तपशील
  1. निम्न श्रेणी लिपिक – 04 जागा
  2. ड्रायव्हर – 02 जागा
  3. मल्टी टास्किंग स्टाफ – 01 जागा
💮शैक्षणिक अर्हता
  • निम्न श्रेणी लिपिक – (i) बारावी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि. 
  • ड्रायव्हर –  (i) दहावी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव
  • मल्टी टास्किंग स्टाफ – दहावी उत्तीर्ण
💮वयाची अट :
05 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
💮ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. 05 डिसेंबर 2022
💮अर्जाची प्रत पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख : दि. 20 डिसेंबर 2022
💮अर्जाची फी :
  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/PWD/ExSM: ₹25/-
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Registrar, Society for Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER), IIT Campus, Powai, Mumbai 400076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *