UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2023 | UPSC bharti 2023 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2023 |

केंद्रीय लोकसेवा आयोगमार्फत विविध पदांच्या एकूण 111 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे.

एकूण जागा – 111 जागा

पदांचा तपशील

1.  डेप्युटी कमिश्नर (हॉर्टिकल्चर)  – 01 जागा
2.  असिस्टंट डायरेक्टर (टॉक्सिकोलॉजी)  – 01 जागा
3.   रबर प्रोडक्शन कमिश्नर  – 01 जागा
4.  सायंटिस्ट ‘B’ (नॉन-डिस्ट्रक्टिव)  – 01 जागा
5.  सायंटिफिक ऑफिसर (इलेक्ट्रिकल)   – 01 जागा

6.  फिशरीज रिसर्च इन्वेस्टिगेशन ऑफिसर  – 01 जागा
7.  असिस्टंट डायरेक्टर ऑफ सेंसस  – 06 जागा
8.  असिस्टंट डायरेक्टर (IT)  – 04 जागा
9.  सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी)  – 01 जागा
10. सायंटिस्ट ‘B’  (सिव्हिल इंजिनिअरिंग)  – 09 जागा
11. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर  – 76 जागा
12. डेप्युटी लेजिसलेटीव्ह कॉउंसिल (हिंदी ब्रांच)  – 03 जागा
13. असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I  – 04 जागा
14. सिनियर सायंटिफिक ऑफिसर  – 02 जागा

शैक्षणिक अर्हता

  • पद क्र.1: ( i) फलोत्पादन किंवा कृषी किंवा वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: ( i) फार्माकोलॉजी किंवा टॉक्सिकोलॉजी या विषयातील स्पेशलायझेशनसह पशुवैद्यकीय विज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.3: ( i) वनस्पतिशास्त्र किंवा कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी+01 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: ( i) भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स  किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन  पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6: (i) मत्स्यव्यवसायातील स्पेशलायझेशनसह प्राणीशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा M.F.Sc किंवा M.Sc (Marine Biology) किंवा M.Sc (Industrial Fisheries) किंवा M.Sc (Aquaculture) किंवा M.Sc (Fishries Science)   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: सांख्यिकी किंवा ऑपरेशनल रिसर्च किंवा लोकसंख्या सायन्सेस किंवा डेमोग्राफी किंवा मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्स पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.8: (i) MCA/पदव्युत्तर पदवी (IT/कॉम्प्युटर सायन्स/सॉफ्टवेअर)   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.9: i) केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजी किंवा फार्मसी किंवा फॉरेन्सिक सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: ( i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: ( i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
  • पद क्र.12: LLM/LLB 1.13: इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.14: ( i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा नैसर्गिक विज्ञानांपैकी एकामध्ये डॉक्टरेट पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट:  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

  • पद क्र.1, 3, व 12- 50 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.2, 4, 7, 8, 9, व 10- 35 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.5- 33 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.6 व 14- 40 वर्षांपर्यंत.
  • पद क्र. 11 व 13- 30 वर्षांपर्यंत.

अर्जाची फी 

  • General/OBC/EWS: ₹25/-
  • SC/ST/अपंग/महिला: फी नाही

अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023

वेबसाईट – येथे पहा

जाहिरात – येथे पहा


ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी – Click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *