संघ लोकसेवा आयोग भरती 2023 | भारतीय वनसेवा पूर्व परीक्षा | UPSC Recruitment 2023 | UPSC bharti 2023 | UPSC IFS Recruitment 2023 | Union Public Service Commission | Indian Forest Service
संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत एकूण 150 जागांसाठी भारतीय वन सेवा (IFS) पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे
एकूण जागा : 150 जागा
परीक्षेचे नाव : भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2023 (IFS)
शैक्षणिक अर्हता : पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पती विज्ञान / रसायनशास्त्र /भूगोल /गणित/ भौतिकशास्त्र / सांख्यिकी / कृषी / प्राणिशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी
वयाची अट : दि. 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्जाची फी :
- खुला प्रवर्ग / OBC : ₹100/-
- SC/ST/PWD/महिला : फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 06:00 पर्यंत
परीक्षेचे वेळापत्रक
- पूर्व परीक्षा : 28 मे 2023
- मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2023