Bombay High Court Stenographer Recruitment 2025 | Bombay High Court Stenographer Bharti 2025
उच्च न्यायालय, मुंबई येथे पर्सनल असिस्टंट पदांची भरती 2025
Bombay High Court Personal Assistant Recruitment 2025 – The High Court of Bombay, established in 1862, is one of the oldest high courts in India, headquartered in Mumbai, Maharashtra. It has jurisdiction over the states of Maharashtra and Goa and the Union Territories of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu. The court operates from its iconic Gothic-style building in Mumbai and has benches in Nagpur, Aurangabad, and Panaji (Goa). The court handles a wide range of cases, including civil, criminal, and constitutional matters. It has played a significant role in shaping Indian legal history and continues to uphold justice in one of India’s busiest and most populous regions. Bombay High Court Personal Assistant Recruitment 2025 conducted recruitment for 07 Posts of ‘Stenographer’. More info at https://dhyasmarathi.com/bombay-high-court-stenographer-recruitment-2025
उच्च न्यायालय, मुंबई येथे पर्सनल असिस्टंट पदांची भरती 2025
Bombay High Court Stenographer Recruitment 2025
उच्च न्यायालय, मुंबईच्या आस्थापनेवर नागपुर बेंच येथे Bombay High Court Stenographer Recruitment 2025 घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये लघुलेखक या पदांसाठी Bombay High Court Stenographer Bharti 2025 घेण्यात येत आहे. तरी सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
जाहिरात क्र.: No. N. Estt. /2025/488
एकुण जागा: 07 जागा (निवड यादी – 05 जागा + प्रतिक्षा यादी – 02 जागा)
पदाचे नाव & तपशील:
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – 05 जागा (निवड यादी – 04 जागा + प्रतिक्षा यादी – 01 जागा)
- लघुलेखक (लघु श्रेणी) – 02 जागा (निवड यादी – 01 जागा + प्रतिक्षा यादी – 01 जागा)
शैक्षणिक पात्रता –
लघुलेखक (उच्च श्रेणी)
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी [मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील कोणत्याही न्यायालयामध्ये लघुलेखक ग्रेड 3 या पदावर कमीत कमी 05 वर्षे कार्यरत असणारे कर्मचारी यांना पदवीची अट नाही] (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
लघुलेखक (लघु श्रेणी)
-
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी [मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील कोणत्याही न्यायालयामध्ये लघुलेखक ग्रेड 3 या पदावर कमीत कमी 03 वर्षे कार्यरत असणारे कर्मचारी यांना पदवीची अट नाही] (ii) इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
नोकरी ठिकाण: उच्च न्यायालय, मुंबई
Bombay High Court Stenographer Recruitment वयाची अट: 23 जानेवारी 2025 रोजी
- Open Category – 18 वर्षे ते 38 वर्षे
- OBC/SC/ST/SBC – 18 वर्षे ते 43 वर्षे
- उच्च न्यायालयाचे / सरकारी कर्मचारी – वयाची अट नाही.
ऑनलाईन अर्जाची फी – ₹200/-
Bombay High Court Stenographer Recruitment Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025
Bombay High Court Stenographer Recruitment जाहिरात – येथे पहा
Bombay High Court अधिकृत वेबसाईट – येथे पहा
ऑनलाईन अर्ज – Apply Here
इतर महत्वाच्या जाहिराती
उच्च न्यायालय, मुंबई येथे ‘लिपीक’ पदांची भरती 2025 | Bombay High Court ‘Clerk’ Recruitment 2025
One thought on “उच्च न्यायालय, मुंबई येथे लघुलेखक पदांची भरती 2025 | Bombay High Court Stenographer Recruitment 2025”