Mahanirmiti Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 140 जागांसाठी भरती

Mahanirmiti Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 140 जागांसाठी भरती

Table of Contents

Mahanirmiti Bharti 2025 / Mahanirmiti Apprentice 2025

Mahanirmiti Bharti 2025 – Mahanirmiti (Maharashtra State Power Generation Company Ltd. or Mahagenco) Mahanirmiti, officially known as Maharashtra State Power Generation Company Limited (Mahagenco), is a state-owned public sector company responsible for power generation in the state of Maharashtra, India. It is one of the largest power generation companies in the country and plays a crucial role in meeting the energy needs of Maharashtra. Maharashtra State Power Generation Company Limited-Mahagenco Apprentice Recruitment 2025 (Mahanirmiti Apprentice Bharti 2025) for 140 Graduate Apprentice & Diploma Apprentice Posts. https://dhyasmarathi.com/mahanirmiti-bharti-2025/

Mahanirmiti Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 140 जागांसाठी भरती

Mahanirmiti Bharti 2025

महानिर्मिती किंवा महाजेनको (Maharashtra State Power Generation Company Limited – MAHAGENCO) ही महाराष्ट्र सरकारच्या मालकीची वीज निर्मिती करणारी सार्वजनिक कंपनी आहे. महाराष्ट्रातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. महाजेनको ही भारतातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. महानिर्मितीच्या (MSBE) आस्थापनेवर mahanirmiti Bharti 2025 / Apprentice 2025 घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदांसाठी mahanirmiti Bharti 2025 / Apprentice 2025 घेण्यात येत आहे. तरी सदर पदाचा तपशील खालीलप्रमाणे जाहिरात क्र.:  एकुण जागा: 140 जागा पदाचे नाव & तपशील:

  1. पदवीधर अप्रेंटिस – 140 जागा

शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/BA/BSc/BCom/BCA

नोकरी ठिकाण:  कोराडी

अर्जाची फी – फी नाही. 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – ऊर्जा भवन, आवक कक्ष (मासं विभाग), औद्योगिक विद्युत केंद्र, कोराडी

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025

Mahanirmiti Bharti जाहिरात येथे पहा

Mahanirmiti / Mahagenco अधिकृत वेबसाईट –येथे पहा

ऑनलाईन नोंदणी – Apply Here 


इतर महत्वाच्या भरती

नागपूर महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती : Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

लेखा व कोषागारे विभागात कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) पदांची भरती : Treasury Bharti 2024

2 thoughts on “Mahanirmiti Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 140 जागांसाठी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *