PCMC Bharti 2022 | Pimpri Chinchawad Mahanagarpalika bharti 2022 | पिंपरी चिंचवड भरती 2022 |PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण 386 पदांच्या भरतीसाठी सरळसेवेमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –
एकूण जागा – 386
- अतिरिक्त कायदा सल्लागार – 01 जागा
- विधी अधिकारी – 01 जागा
- उप मुख्य अग्निशमन अधिकारी – 01 जागा
- विभागीय अग्निशमन अधिकारी – 01 जागा
- उद्यान अधीक्षक (वृक्ष) – 01 जागा
- सहा. उद्यान अधीक्षक – 02 जागा
- उद्यान निरीक्षक – 04 जागा
- हॉर्टिकल्चर सुपरवायझर – 08 जागा
- कोर्ट लिपिक – 02 जागा
- ऍनिमल कीपर – 02 जागा
- समाजसेवक – 03 जागा
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 41 जागा
- लिपिक – 213 जागा
- आरोग्य निरीक्षक – 13 जागा
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 75 जागा
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 18 जागा
शैक्षणिक अर्हता
- पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) विधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
- पद क्र.5: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) विधी पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) पशु वैद्यकीय डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.11: MSW पदव्युत्तर पदवी
- पद क्र.12: (i) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार.
- पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
- पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
- पद क्र.15: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
- पद क्र.16: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
(टिप – सर्व पदांकरिता संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र आवश्यक)
वयाची अट: 08 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्जाची फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- (मागासवर्गीय: ₹800/-, माजी सैनिक: फी नाही)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022 (संध्या. 06:00 पर्यंत)
परीक्षा (Online): ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
ऑनलाईन अर्ज – Click here
जाहिरात – Click here