बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदांसाठी भरती
एकूण जागा: 05 जागा
पदाचे नाव: सहाय्यक जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता:
1. कला / वाणिज्य / विज्ञान / विधी / अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी
2. पत्रकारिता / जाहिरात / जनसंपर्क व जनसंज्ञापन पदव्युत्तर पदवी.
आत्तापर्यंतचे भारताचे उपराष्ट्रपती व त्यांचा कार्यकाळ
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्जाची फी : खुला प्रवर्ग : ₹1200/- (मागासवर्गीयांसाठी – ₹1000/-)
वयाची अट : 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022
वेबसाईट: येथे पहा
जाहिरात : येथे पहा
ऑनलाईन फॉर्म : Apply Online