महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2022 | MSF Recruitment 2022 | MSF Bharti 2022 | कार्यालयीन सहाय्यक भरती 2022
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये कार्यालयीन सहाय्यक या पदाच्या जागा कंत्राटी तत्वावर भरण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे-
एकूण जागा – 10 जागा
पदाचे नाव आणि तपशील
- कार्यालयीन सहाय्यक – 10 जागा
शैक्षणिक अर्हता
- उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा.
- उमेदवार मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार MS – CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान ०३ वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
वयाची अट : दि. 30/10/2022 रोजी 35 वर्षापर्यंत.
नोकरीचे ठिकाण : महामंडळाचे मुख्यालय, मरासुम, मुंबई.
वेतन : 25,000/-
अर्ज करण्याची पद्धत : इच्छूक व पात्र उमेदवारांनी https://forms.gle/u1bmnb8QJt2MUkGV6 या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा. तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती empanelment.mssc@gmail.com या ई मेल आयडी वर पाठवावेत.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022 (संध्या. 05.00 वा.पर्यंत)
मुलाखतीचे ठिकाण :
पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.
सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई.
दूरध्वनी : (०२२) २२१५१८४७, फॅक्स : (०२२) २२१.