लष्‍करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (CME PUNE) येथे विविध पदांच्‍या एकुण ११९ जागांसाठी भरती

लष्‍करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे भरती २०२३ | College of Military Pune| Group C Recruitment 2023 | CME Pune Bharti
2023 |
CME PUNE
Recruitment 2023

CME Pune recruitment


लष्‍करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (CME PUNE) येथे विविध पदांच्‍या एकुण ११९ जागांसाठी भरती घेण्‍यात येत
आहे
. त्‍यासाठी इच्‍छुक व पात्र
उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्‍यात येत आहेत
. त्‍यांचा
तपशील खालीलप्रमाणे

एकुण जागा : ११९ जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.

पदाचे नाव

संख्या

अकाउंटंट

०१

इन्‍स्‍ट्रुमेंट मेकॅनिक

०१

सिनियर मेकॅनिक

०२

मशीन माइंडर लिथो (ऑफसेट)

०१

लॅब असिस्‍टंट

०३

निम्‍न श्रेणी लिपीक (LDC)

१४

स्‍टोअरकीपर (ग्रेड II)

०२

सिव्हिलियन मोटर ड्रायव्‍हर (OG)

०३

ग्रंथालय लिपीक

०२

१०

सँड मॉडेलर

०४

११

कुक

०३

१२

फिटर जनरल मेकॅनिक (स्‍कील्‍ड)

०६

१३

मोल्‍डर

०१

१४

कारपेंटर (स्कील्‍ड)

०५

१५

इलेक्‍ट्रिशियन (स्‍कील्ड)

०२

१६

मशीनिस्‍ट वुड वर्किंग

०१

१७

ब्‍लॅकस्‍मिथ (स्‍कील्‍ड)

०१

१८

पेंटर (स्‍कील्‍ड)

०१

१९

इंजिन आर्टिफिसर

०१

२०

स्‍टोअरमन टेक्‍निकल

०२

२१

लॅब अटेंडंट

०२

२२

मल्‍टी टास्‍कींग स्‍टाफ

४९

२३

लस्‍कर

१३

 

एकुण

११९

शैक्षणिक अर्हता

  • पद क्र.1: (i) B.Com   (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)  (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (मेकॅनिक (IC इंजिन) /मेकॅनिक (मोटर) किंवा फिटर  (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5: B.Sc
  • पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) सिव्हिल वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (फिटर)    (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)  (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (ब्लॅकस्मिथ)    (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.22: 10वी उत्तीर्ण  किंवा ITI
  • पद क्र.23: 10वी उत्तीर्ण
  • वयाची अट : ०४ मार्च २०२३
    रोजी
    , (SC/ST : ०५ वर्षे सुट,
    OBC :
    ०३ वर्षे सुट)

    • पद क्र.
      : १८ ते ३० वर्षांपर्यंत 
    • इतर सर्व पदे : १८ ते २५
      वर्षांपर्यंत

    नोकरीचे ठिकाण : पुणे

    अर्जाची फी : फी नाही

    ऑनलाईन अर्ज करण्‍याची
    शेवटची तारीख :
    ०४ मार्च २०२३

    अधिकृत वेबसाईट : येथे पहा

    पदांची जाहिरात : येथे पहा

    ऑनलाईन अर्ज : Apply
    Here

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *