स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.(SAIL) मध्ये 244 जागांसाठी भरती

Steel Authority of India Ltd Recruitment | SAIL Rrcruitment 2023 | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.भरती 2023

SAIL

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या एकूण 244 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या जागांचा तपशील पुढील प्रमाणे

एकूण जागा : 244 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.

पदाचे नाव

संख्या

1

सिनियर कंसल्‍टंट

10

2

मेडिकल
ऑफिसर (
MO)

10

3

मेडिकल ऑफिसर (OHS)

03

4

मॅनेजमेंट
ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण)

03

5

असिस्‍टंट मॅनेजर (सेफ्टी)

04

6

ऑपरेटर
कम टेक्निशियन ट्रेनी

87

7

माइनिंग फोरमन

09

8

सर्व्‍हेअर

06

9

माइनिंग मेट

20

10

अटेंडंट
कम टेक्निशियन ट्रेनी  
(HMV)

34

11

माइनिंग सिरदार

08

12

अटेंडंट
कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन

50

एकूण जागा

244

शैक्षणिक अर्हता 

पद क्र.

पात्रता

पद क्र. 1

(i) PG पदवी/DNB
(ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र. 2

(i)
MBBS (ii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 3

(i) MBBS (ii) इंडस्ट्रियल
हेल्‍थ डिप्‍लोमा/
AFIH (iii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 4

BE/B.Tech 65% गुण किंवा ME/M.Tech

पद क्र. 5

(i) 65% गुणांसह
BE/B.Tech (ii) इं‍डस्ट्रियल सेफ्टी पदवी/डिप्‍लोमा
(
iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र. 6

(i)
दहावी उत्‍तीर्ण (ii) इंजिनियरींग डिप्‍लोमा

पद क्र. 7

(i) दहावी उत्‍तीर्ण
(ii) माइन्‍स फोरमन प्रमाणपत्र (iii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 8

(i)
दहावी उत्‍तीर्ण (ii) माइनिंग/माइन्‍स सर्व्‍हे
डिप्‍लोमा (
iii) माइन्‍स सर्व्‍हेअर प्रमाणपत्र (iv)
01 वर्षे अनुभव

पद क्र. 9

(i) दहावी उत्‍तीर्ण
(ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र (iii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 10

(i)
दहावी उत्‍तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
(
iii) 01 वर्षे अनुभव

पद क्र. 11

(i) दहावी उत्‍तीर्ण
(ii) गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) 01
वर्षे अनुभव

पद क्र. 12

(i)
दहावी उत्‍तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन)

वयाची अट : दि. 15 एप्रिल 2023 रोजी (SC/ST : 05 वर्षे सुट, OBC : 03 वर्षे सूट)

  • पद क्र. 1 : 41 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 2 : 34 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 3 : 34 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 4, 6 ते 12 : 28 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 5 : 30 वर्षांपर्यंत


अर्जाची फी : 

पद क्र.

Category

पद क्र. 1 ते 5

General/OBC: 700/-

SC/ST/PWD/EWS: 200/-

पद क्र. 6 ते 8

General/OBC: ₹500/-

SC/ST/PWD/EWS: ₹150/-

पद क्र 9 ते 12

General/OBC: 300/-

SC/ST/PWD/EWS: ₹100/-

नोकरीचे ठिकाण : संपुर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

जाहिरात : येथे पहा

ऑनलाईन अर्ज : Apply here



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *