Forest Department Mahabharti 2023 | forest guard syllabus | वनविभाग भरती 2023 | वनरक्षक भरती 2023 | Maharashtra Forest bharti 2023 | forest guard recruitment 2022 | forest guard salary | forest guard exam date
वनपाल वनरक्षक भर्ती 2022 प्रमाणेच यावर्षीही महाराष्ट्र वनविभागाअंतर्गत वनरक्षक भरती 2023, गट क भरती 2023 घेण्यात येत आहे. यामध्ये वनरक्षक (Forest Guard) या पदांच्या वनपाल वनरक्षक भर्ती 2022 पेक्षाही जास्त जागांसाठी म्हणजेच एकूण 2138 जागांसाठी forest guard recruitment 2022 भरती घेण्यात येत आहे. या पदांच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालील प्रमाणे
Forest Guard Recruitment 2023, Group C Recruitment 2023 under Maharashtra Forest Department. In this, forest guard recruitment 2022 is being conducted for a total of 2138 posts of Forest Guard. Online applications are invited from interested and eligible candidates for the recruitment of these posts. The details of the posts are as follows
forest guard recruitment 2022 | Maharashtra forest guard salary | forest guard exam date
जाहिरात क्रमांक :
एकूण जागा : 2138 जागा
पदाचे नाव : वनरक्षक (गट क)
शैक्षणिक पात्रता Maharashtra Forest Guard education qualification
- सर्वसाधारण उमेदवार – बारावी पास (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र यापैकी एक विषय असणे अनिवार्य)
- अनु. जमाती प्रवर्ग उमेदवार / माजी सैनिक / नक्षलवादी हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचारी पाल्य – दहावी पास
वयाची अट Maharashtra Forest Guard age limit
आपले वय तपासा – CLICK HERE
forest guard recruitment 2022 | Maharashtra forest guard salary
वनरक्षक वेतन Maharashtra Forest guard salary
- Maharashtra Forest Guard salary for one month – ₹21,700/- ते ₹69,100/- + महागाई भत्ता व इतर देय (सातव्या वेतन आयोगानुसार)
अर्जाची फी
- अमागास – ₹1000/-
- मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – ₹900/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
वनरक्षक भरती 2023 परीक्षेेेची तारीख Maharashtra Forest guard exam date 2022
-
Forest guard exam ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून Forest guard exam date ही लवकरच उपलब्ध होईल.
वनरक्षक भरती 2023 परीक्षेचा सिलॅबस forest guard syllabus
- वनरक्षक भरती 2023 या परीक्षेेकरीता ऑनलाईन प्रकारे भरती घेण्यात येणार आहे. ही परीक्षा एकूण 120 गुणांची व 60 प्रश्नांची (एका प्रश्नास 2 गुण) असणार आहे. forest guard syllabus नुसार परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी खालीलप्रमाणे विषयांची वर्गवारी असणार आहे.
- मराठी – 30 गुण
- इंग्रजी – 30 गुण
- सामान्य ज्ञान – 30 गुण
- बौद्धिक चाचणी – 30 गुण
अशा प्रकारे वनरक्षक भरती 2023 करीता Forest Guard Syllabus असणार आहे.