उच्च न्‍यायालय, मुंबई (Bombay High Court) येथे शिपाई / हमाल या पदांच्‍या एकुण १५० जागांसाठी भरती

Bombay High Court Recruitment 2023 TOC

Bombay High court Recruitment 2023 | उच्च न्यायालय, मुंबई भरती 2023 | शिपाई भरती 2023 | हमाल भरती 2023 | Shipai Bharti 2023 | Hamal Bharti 2023 | Shipai Recruitment 2023 | bombay high court | 

High court Bombay

उच्च न्‍यायालय, मुंबई (Bombay High Court) येथे शिपाई / हमाल या पदांच्‍या एकुण १५० जागांसाठी भरती घेण्‍यात येत आहे. त्‍यासाठी
इच्‍छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्‍यात येत आहेत
. त्‍यांचा तपशील खालीलप्रमाणे 

एकुण जागा : 

१५० जागा

पदाचे नाव आणि तपशील

ठाणे महानगरपालिका (TMC Thane) मध्‍ये परिचर (अटेंडंट) पदांंची भरती  

दाचे नाव

एकुण रिक्‍त पदे

दिव्‍यांगासाठी आरक्षण
पदे

(चार
टक्के आरक्षणानुसार)

एकुण पदे

वेतन श्रेणी

सद्यस्थितीत रिक्‍त पदे

पुढिल दोन वर्षात रिक्‍त
होणारी पदे

निवड यादी

प्रतिक्षा यादी

 (Waiting List)

शिपाई/हमाल

२४

१०९

१२८

३२

१५,०००/- ते ४७,६००/- व नियमाप्रमाणे
भत्‍ते

१३३

शैक्षणिक अर्हता – 

इयत्‍ता
सातवी पास

वयाची अट : 

१८ वर्षे ते ३८
वर्षे (मागासवर्गीय ०५ वर्षे सवलत)

अर्जाची फी – ₹२५/-

ऑनलाईन अर्ज करण्‍याची
शेवटची तारीख
– 

०७ एप्रिल २०२३ (सायं. ०५.०० पर्यंत)

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

पदांची जाहिरात :  येथे पहा 

ऑनलाईन अर्ज : Apply
Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *