Thane District Central Co-Operative Bank (TDCC) Recruitment 2022
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई व ज्युनियर बँकिंग असिस्टंट (क्लार्क) या पदांच्या एकूण 288 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या जागांचा तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण जागा – 388
- ज्युनियर बँकिंग असिस्टंट (clerk) – 233 जागा
- शिपाई – 55 जागा
शैक्षणिक पात्रता
- ज्युनियर बँकिंग असिस्टंट – i. कोणत्याही शाखेचा पदवीधर ii. MSCIT
- शिपाई – आठवी किंवा दहावी उत्तीर्ण
वयाची अट – 18 ते 38 वर्षे. (हे वय दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत विचारात घ्यावे)
टिप – जन्मतारखेवरून आपले वय मोजण्यासाठी आपली www.dhyasmarathi.com ही वेबसाईट web version मध्ये ओपन करावी. यामध्ये आपणास Age calculator भेटेल.
अर्जाची फी
- ज्युनियर बँकिंग असिस्टंट – ₹944/-
- शिपाई – ₹590/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 सप्टेंबर 2022 (संध्या. 04.00 वाजेपर्यंत)
वेबसाईट – येथे पहा
जाहिरात – येथे पहा
ऑनलाईन अर्ज –