महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा 2022

Table of Contents

Maharashtra State Job Fair 2022

महाराष्ट्र राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद या विभागांतर्गत “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा”निमित्त ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे

विभाग :- नाशिक
मेळाव्याचे ठिकाण :- जळगाव
कालावधी :- दि. 11 ऑगस्ट 2022 ते 12 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज Click here

विभाग :- पुणे
मेळाव्याचे ठिकाण :- कोल्हापूर
कालावधी :- दि. 17 ऑगस्ट 2022 ते 18 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज – Click here

विभाग :- औरंगाबाद 
मेळाव्याचे ठिकाण :- बीड
कालावधी :- दि. 15 ऑगस्ट 2022 ते 19 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज – Click here

विभाग :-  औरंगाबाद 
मेळाव्याचे ठिकाण :- हिंगोली 
कालावधी :- दि. 18 ऑगस्ट 2022 ते 19 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज – Click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *