RAYAT SHIKSHAN SANSTHA RECRUITMENT 2022
रयत शिक्षण संस्था भरती 2022
खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीला सुरुवात.
रयत शिक्षण संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या (Clock Hour Basis) 261 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या जागांचा तपशील खालीलप्रमाणे :-
एकूण : 261 जागा
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता UGC / महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्जाची फी : ₹100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022
वेबसाईट: येथे पहा
जाहिरात : येथे पहा
ऑनलाईन फॉर्म : Apply Online
सूचना: सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.
हेदेखील पहा
पुणे महानगरपालिकेत (PMC) 448 जागांसाठी भरती
पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात(CB Pune) 13 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती