पुणे महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदाच्या 260 जागांसाठी भरती
प्राथमिक शिक्षक भरती 2023 | Primary teacher recruitment 2023 | Pune Mahanagarpalika Shikshak bharti 2023
शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचलित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सन 2023 – 24 करिता तात्पुरत्या स्वरूपात केवळ सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी करता करार पद्धतीवरील इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक या पदाकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालील प्रमाणे.
पदाचे नाव :- प्राथमिक शिक्षक
एकूण जागा – 260 जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण + डी. एड./बी. एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
वयाची अट –
- खुला गट – 38 वर्षापर्यंत
- मागासवर्गीय – 43 वर्षापर्यंत
- अपंग – 45 वर्षापर्यंत
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05
(टीप – सदर पत्त्यावर अर्ज स्वहस्ते देण्यात यावेत. पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.)