भारतीय स्टेट बॅंकेत (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) या पदांच्या एकुण 1422 जागांसाठी भरती

State Bank of India Circle based Officer Recruitment 2022 | SBI Recruitment 2022 | SBI PO bharti 2022 | भारतीय स्टेट बँक सर्कल बेस्ड ऑफिसर्स भरती 2022 | SBI CBO Recruitment 2022 | State Bank Of India Recruitment2022 | SBI Bharti 2022

भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर या पदांच्या एकूण 1422 (चालू 1400 + 22 बॅकलॉग) जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक
उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्या पदांचा
तपशील खालीलप्रमाणे :-

एकूण जागा – 1422 (चालू 1400 + 22 बॅकलॉग)

  • SC : चालू 209
  • ST : चालू 104 + 13 बॅकलॉग
  • OBC : चालू 377 + 9 बॅकलॉग
  • EWS : चालू 138
  • GENERAL : चालू 572
पदाचे नाव आणि तपशील:-
  • सर्कल बेस्ड ऑफिसर (Circle Based Officer)
शैक्षणिक पात्रता :  (i) कोणत्याही शाखेतील पदवी (जे उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्ष किंवा सेमिस्टरमध्ये आहेत तेसुद्धा या पदाचा अर्ज करू शकतात.) (ii) बँकेतील कामाचा 2 वर्षे अनुभव.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाची फी
  • General/OBC – ₹750/-
  • SC/ST/EX SERVICEMAN/PWD/ – फी नाही.
वयाची अट : दि.30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे        (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
परीक्षा :- 04 डिसेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2022


हेदेखील आवर्जून पहा : भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण 1673 जागांसाठी भरती

रोज नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Telegram चॅनेल ला जॉईन करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *